MS Dhoni and Rishabh Pant Playing Tennis: IPL लिलावानंतर दुबईत एमएस धोनी आणि रिषभ पंतने लुटला टेनिसचा आनंद

या व्हायरल झालेल्या व्हिडियोत पंत खेळताना दिसत आहे याचा अर्थ तो आता आपल्या दुखापतीतून पुर्ण सावरला आहे.

आयपीएल 2024 (IPL 2024) साठीचा लिलाव संपला आहे. 10 संघांनी मिळून एकूण 72 खेळाडूंना खरेदी केले आहे. या लिलावाची प्रक्रिया दुबई येथे पार पडली. या लिलावा नंतर दुबईत रिषभ पंत आणि महेंद्र सिंह धोनी यांनी टेनिसचा आनंद घेतला. या व्हायरल झालेल्या व्हिडियोत पंत खेळताना दिसत आहे याचा अर्थ तो आता आपल्या दुखापतीतून पुर्ण सावरला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)