Morne Morkel Joins Team India as Bowling Coach: IND Vs Ban मालिकेपूर्वी निळ्या जर्सीमध्ये दिसला स्टार खेळाडू; Team India ला मिळाला नवा गोलंदाजी प्रशिक्षक
पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी रंगणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन समान्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. चेन्नईत हा सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. आता मॉर्ने मॉर्कल आणि गौतम गंभीर एकत्र मिळून काम करणार आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)