Mohammed Shami: इंग्लंड मालिकेपूर्वी मोहम्मद शमी टीम इंडियाच्या सराव सत्रात भाग सामील; गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलकडून स्वागत

दुखापतींमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघात परतला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 नंतर शमी आता भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेदरम्यान खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तो सराव सत्रात सामिल झाल्याचा व्हिडिओ शेअर केला.

Photo Credit- X

Mohammed Shami: दुखापतींमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारतीय क्रिकेट संघात परतला आहे. आयसीसी(ICC) क्रिकेट विश्वचषक 2023 (WC)नंतर शमी आता भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेदरम्यान खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तो सराव सत्रात सामिल झाल्याचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडीओमध्ये शमी गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल(Morne Morkel)यांची भेट घेतना दिसतो. त्यानंतर सरावासाठी जातो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 22 जानेवारी रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.

 मोहम्मद शमीने टीम इंडियाच्या सराव सत्रात भाग घेतला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now