IND vs SL ODI 2023: मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी केला जोरदार सराव (Watch Video)

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका 3 जानेवारीपासून तर एकदिवसीय मालिका 10 जानेवारीपासून सुरू होईल. त्याचबरोबर नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे मालिकेत भारताची धुरा सांभाळणार आहे.

IND vs SL ODI 2023: मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी केला जोरदार सराव (Watch Video)
Mohammed Shami And Shreyas Iyer (Photo Credit - Insta)

IND vs SL ODI 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताला श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका (IND vs SL) खेळायची आहे. जिथे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका 3 जानेवारीपासून तर एकदिवसीय मालिका 10 जानेवारीपासून सुरू होईल. त्याचबरोबर नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे मालिकेत भारताची धुरा सांभाळणार आहे. भारताच्या दोन सर्वोत्तम खेळाडूंना त्यांच्या संघात संधी मिळाली आहे. यातील पहिला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आहे तर दुसरा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आहे. ज्यांनी वनडे मालिकेपूर्वीच जोरदार सराव सुरू केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2023 05:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).