Mitchell Marsh-Greta Mack Wedding Photos: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू Mitchell Marsh अडकला विवाहबंधनात; पहा फोटोज
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू Mitchell Marsh विवाहबंधनात अडकला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू Mitchell Marsh विवाहबंधनात अडकला आहे. IPL दौर्यामधून मायदेशी परतून त्याने Greta Mack सोबत विवाह केला आहे. दिल्ली कॅपिटल टीमचा भाग असलेला हा ऑस्ट्रेलियन खेळाडू लवकरच भारतामध्ये परतणार आहे. Mitchell Marsh ने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत 'Best day of my life' असं कॅप्शन त्याला दिलं आहे.
पहा Mitchell Marsh-Greta Mack लग्नाचे फोटोज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement