Big Bash League 2022-23: मायकेल नेसर केली उत्कृष्ट गोलंदाजी, शक्तिशाली हॅटट्रिकसह अव्वल खेळाडूंना केले बाद (Watch Video)

या मॅटमध्ये नाणेफेक जिंकून ब्रिस्बेन हीटने 138 धावांचे लक्ष्य दिले होते.

Big Bash League 2022-23: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये दररोज एक रोमांचक सामना खेळला जात आहे. या सामन्यांमध्ये जोरदार फटके पाहायला मिळत आहेत, तर यासोबतच काही उत्कृष्ट गोलंदाजीही दिसून येत आहे. बुधवारी मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात सामना झाला. या मॅटमध्ये नाणेफेक जिंकून ब्रिस्बेन हीटने 138 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात मायकेल नेसरने हॅट्ट्रिक पूर्ण करत रेनेगेड्सची अवस्था बिकट केली.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)