Big Bash League 2022-23: मायकेल नेसर केली उत्कृष्ट गोलंदाजी, शक्तिशाली हॅटट्रिकसह अव्वल खेळाडूंना केले बाद (Watch Video)

बुधवारी मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात सामना झाला. या मॅटमध्ये नाणेफेक जिंकून ब्रिस्बेन हीटने 138 धावांचे लक्ष्य दिले होते.

Big Bash League 2022-23: मायकेल नेसर केली उत्कृष्ट गोलंदाजी, शक्तिशाली हॅटट्रिकसह अव्वल खेळाडूंना केले बाद (Watch Video)

Big Bash League 2022-23: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये दररोज एक रोमांचक सामना खेळला जात आहे. या सामन्यांमध्ये जोरदार फटके पाहायला मिळत आहेत, तर यासोबतच काही उत्कृष्ट गोलंदाजीही दिसून येत आहे. बुधवारी मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात सामना झाला. या मॅटमध्ये नाणेफेक जिंकून ब्रिस्बेन हीटने 138 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात मायकेल नेसरने हॅट्ट्रिक पूर्ण करत रेनेगेड्सची अवस्था बिकट केली.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2022 01:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).