MI vs SRH IPL 2021 Match 9: सनरायझर्सची घातक बॉलिंग, पोलार्डच्या फटकेबाजीने हैदराबाद संघाला विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिले फलंदाजी करून सनरायझर्स हैदराबादपुढे विजयासाठी 151 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 40 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने 32 धावांचे योगदान दिले. किरोन पोलार्ड 35 धावा करून नाबाद परतला.

सनरायजर्स हैदराबाद (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs SRH IPL 2021 Match 9: चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पहिले फलंदाजी करून सनरायझर्स हैदराबादपुढे (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 151 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. अशास्थितीत गेतविजेत्या मुंबई गोलंदाजांपुढे आता पुन्हा एकदा छोट्या धावसंख्येचा बचाव करण्याचं मोठं आव्हान आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) सर्वाधिक 40 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने 32 धावांचे योगदान दिले. किरोन पोलार्ड (Kieron Pollard) 35 धावा आणि कृणाल पांड्या 6 धावा करून नाबाद परतले. पोलार्डने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या ओव्हरमध्ये 17 धावा लुटल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, हैदराबादसाठी मुजीब उर रहमान आणि विजय शंकर (Vijay Shankar) यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या तर खालील अहमदने 1 गडी बाद केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

LSG vs MI IPL 2025 16th Match Live Streaming: आज लखनौ आणि मुंबई भिडणार, किती वाजता सुरु होणार सामना? कुठे पाहणार लाईव्ह? वाचा संपूर्ण तपशील

लवकरच सुरु होऊ शकते पुणे-दिल्ली Vande Bharat Sleeper Train; मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अश्विनी वैष्णव यांची भेट, पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावरही झाली चर्चा

Piyush Goyal on Indian Startups: 'भारतीय कंपन्यांनी किराणा सामान आणि आईस्क्रीम डिलिव्हरीपेक्षा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे'; मंत्री पियुष गोयल यांनी साधला देशातील स्टार्टअप्स उद्योगावर निशाणा

Mumbai Metro-3 Aqua Line Expansion: मुंबई मेट्रो 3 चा वरळी पर्यंतचा टप्पा लवकरच होणार सुरू; आरे ते सिद्धिविनायक अवघ्या 34 मिनिटांत, 60 रूपयांत गाठणं होणार शक्य

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement