MI vs CSK IPL 2021: एमएस धोनी, रोहित शर्माच्या स्पेशल ‘200’ क्लबमध्ये Suresh Raina याचाही झाला समावेश, असा कारनामा करणारा बनला चौथा भारतीय

2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कडून आयपीएल कारकीर्दीला सुरुवात करणारा सुरेश रैना आज आपल्या आयपीएल कारकीर्दीतील 200 वा सामना खेळत आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक नंतर रैना असे करणारा फक्त चौथा खेळाडू ठरला आहे.

एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

MI vs CSK IPL 2021: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) फलंदाज सुरेश रैनाने  (Suresh Raina) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध मैदानात उतरताच मोठा कारनामा केला आहे. 2008 मध्ये सीएसकेकडून आयपीएल कारकीर्दीला सुरुवात करणारा रैना आज आपल्या आयपीएल कारकीर्दीतील 200 वा सामना खेळत आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक  (Dinesh Karthik) नंतर रैना असे करणारा फक्त चौथा खेळाडू ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now