IND vs NZ 2nd ODI 2022: पावसामुळे दुसरा वनडे सामना रद्द, न्यूझीलंड मालिकेत 1-0 ने आघाडीवर

हॅमिल्टनच्या मैदानावर हा सामना 12 व्या षटकापर्यत खेळवला गेला. या सामन्यामध्ये पावसाने दोनदा व्यत्य आणला.

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर हा सामना 12 व्या षटकापर्यत खेळवला गेला. या सामन्यामध्ये पावसाने दोनदा व्यत्य आणला. प्रथम न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पावसामुळे दोन्ही डाव 50 ऐवजी 29 षटकांचे करण्याचे ठरवले हाते पण सततच्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement