Video: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतला रस्त्यावरच्या टपरीवरचा चहाचा आस्वाद, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
सचिन तेंडुलरकर हे गोव्याला मुलगा अर्जुनसोबत निघाले होते. याचदरम्यान त्यांनी बेळगाव येथे एका ठिकाणी रस्त्याकडे असलेल्या एका चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) साधेपणा आज बेळगाव वासीयांना पाहायला मिळाला. सचिन तेंडुलरकर त्याच्या मुलासोबत गोव्याला निघाला होता. याचदरम्यान त्यांनी बेळगाव येथे एका ठिकाणी रस्त्याकडे असलेल्या एका चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. हा पुर्ण व्हिडीओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. टपरीच्या मालकासोबत सेल्फी काढत टीपही दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)