गोल्फच्या मैदानावर Sachin Tendulkar ने साजरी केली मकर संक्रांत, पहा व्हिडिओ

महाराष्ट्रासह आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत सचिन समवेत त्याचा मित्र आणि माजी क्रिकेटर अजित आगरकरसोबत गोल्फ कोर्टवर असल्याचे दिसत आहे.

गोल्फच्या मैदानावर Sachin Tendulkar ने साजरी केली मकर संक्रांत, पहा व्हिडिओ
सचिन तेंडुलकरकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (Photo Credit: Instagram)

महाराष्ट्रासह (Maharashra) आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण साजरा केला जात आहे. या सणाचा आनंद आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूही घेत असताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).