कसोटी कर्णधार टिम पेनने (Tim Paine) संभाव्य राष्ट्रीय कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाचा (Australia) सुपरस्टार मार्नस लाबूशेनची (Marnus Labuschagne) प्रशंसा केली आहे. पेन म्हणाला, “मला वाटते की तो एक चांगला (नेता) असेल.”
Tim Paine believes Australia could have a future captain in Marnus Labuschagnehttps://t.co/yrO3rYh5b1
— cricket.com.au (@cricketcomau) June 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)