Asian Cup Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास, आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय

मनिका बत्राने आशियाई कप टेबल टेनिसमध्ये हिना हयाताचा पराभव करून कांस्यपदक पटकावले आहे.

Manika Batra

भारताची अनुभवी टेबल टेनिसपटू मनिका बत्राने (Manika Batra) आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेत (Asian Cup Table Tennis) इतिहास रचला आहे. मनिका बत्राने आशियाई कप टेबल टेनिसमध्ये हिना हयाताचा पराभव करून कांस्यपदक पटकावले आहे. मनिका बत्राने तीन वेळा आशियाई चॅम्पियन खेळाडूचा पराभव केला आहे. हिना हयात सहाव्या क्रमांकाची टेबल टेनिस खेळाडू आहे. ज्याचा मनिका बत्राने 4-2 ने पराभव करत पदक जिंकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)