M S Dhoni: धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! महेंद्रसिंह धोनीचं असणार IPL 2023 मध्ये CSK चा कर्णधार
IPL 2023 मध्ये एम एस धोनी पुन्हा एकदा सीएसकेच्या पिवळ्या जर्सीत बघायला मिळणार आहे. एवढचं नाही तर तो पुन्हा एकदा CSK च्या कर्णधार पदाची धूरा सांभाळणार आहे.
दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) रामराम ठोकल्या नंतर आता लाडक्या धोनीला (M S Dhoni) मैदानावर खेळताना बघायची संधी मिळते ती फक्त आयपीएलमध्ये (IPL). पण IPL 2022 नंतर एम एस धोनी (Mahendra Singh Dhoni) आता आयपीएल (IPL) मधूनही काढता पाय घेणार आहेत अशा चर्चांना उधाणं आलं होत. तरी महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. IPL 2023 मध्ये एम एस डी (MSD) पुन्हा एकदा सीएसकेच्या (Chennai Super Kings) पिवळ्या जर्सीत बघायला मिळणार आहे. एवढचं नाही तर तो पुन्हा एकदा CSK च्या कर्णधार पदाची धूरा सांभाळणार आहे.
IPL की चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचाइजी ने साफ कर दिया है कि अगले सीजन में भी महेंद्र सिंह धोनी ही कप्तानी करते नजर आएंगे https://t.co/lz9b7eoEYJ
— AajTak (@aajtak) September 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2022 01:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

