SRH vs LSG Toss Update: लखनौ विरुद्ध सनराईज हैदराबादने नाणेफेक जिंकून घेतला फलंदांजी करण्याचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात 3.30 वाजता सामना सुरु होणार आहे.

SRH vs LSG Toss Update: लखनौ विरुद्ध सनराईज हैदराबादने नाणेफेक जिंकून घेतला फलंदांजी करण्याचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
SRH vs LSG (Photo Credit - Twitter)

आयपीएल 2023 (IPL 2023) चा 58 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात 3.30 वाजता सुरु होणार आहे. जिथे लखनौचा कर्णधार कृणाल पंड्यासमोर हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामचे आव्हान आहे. दरम्यान, लखनौ विरुद्ध सनराईज हैदराबादने नाणेफेक जिंकुन फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी.

लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, क्रुणाल पंड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).