LSG vs SRH, IPL 2024 Live Score Update: लखनऊने हैदराबादसमोर ठेवले 166 धावांचे लक्ष्य, निकोलस पुरन आणि आयुष बडोनी यांची शानदार खेळी
मागील सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ येथे आले आहेत. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे.
LSG vs SRH, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 57 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी (LSG vs SRH) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. मागील सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ येथे आले आहेत. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे. दरम्यान, लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनऊने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून आयुष बडोनीने नाबाद 55 धावांची शानदार खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Tags
hyderabad
Indian Premier League 2024
IPL 2024
KL Rahul
LSG
Lucknow Super Giants
Pat Cummins
Rajiv Gandhi International Stadium
SRH
SRH vs LSG
Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
एलएसजी
एसआरएच
एसआरएच विरुद्ध एलएसजी
केएल राहुल
पॅट कमिन्स
राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम
लखनऊ सुपर जायंट्स
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement