IND vs SL 1st ODI Live Score Update: कुलदीप यादवने भारताला मिळवून दिली चौथी विकेट, श्रीलकेंच्या कर्णधाराला दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs SL: चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी खेळवली जाणार आहे आणि त्यादृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर मैदानात परतले आहेत.
IND vs SL 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. याआधी भारताने तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत क्लीन स्वीप केला. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी खेळवली जाणार आहे आणि त्यादृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर मैदानात परतले आहेत. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलला संधी दिली आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला. श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 91/4
1ST ODI. WICKET! 23.5: Charith Asalanka 14(21) ct Rohit Sharma b Kuldeep Yadav, Sri Lanka 91/4 https://t.co/4fYsNEzO5N #SLvIND #1stODI
— BCCI (@BCCI) August 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2024 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

