CSK vs KKR, IPL 2024 22th Match Live Streaming: चेपॉकमध्ये आज कोलकाता चेन्नईशी भिडणार, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
गेल्या दोन सामन्यांत सीएसकेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल.
CSK vs KKR, IPL 2024 22th Match: आयपीएल 2024 चा 22 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सोमवारी म्हणजेच 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. गेल्या दोन सामन्यांत सीएसकेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, चन्नई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच कोलकाता सलग तीन सामने जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
Back home at Chepauk, can #CSK find their mojo again? 💛⌛
Watch #CSKvKKR, LIVE with #IPLonJioCinema from 6.30 PM 📱#TATAIPL pic.twitter.com/4k0XjrPDzj
— JioCinema (@JioCinema) April 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

