Kolkata Beat Mumbai: कोलकाताने मुंबईचा 24 धावांनी केला पराभव, स्टार्कने 19व्या षटकात घेतले तीन बळी

मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 170 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला आठवा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 121/8

Kolkata Beat Mumbai: कोलकाताने मुंबईचा 24 धावांनी केला पराभव, स्टार्कने 19व्या षटकात घेतले तीन बळी
KKR

MI vs KKR, IPL 2024: आज आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यांतला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने मुंबईचा 24 धांवांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या कोलकाताने 20 षटकात 169 धावा केल्या. केकेआरकडून व्यंकटेश अय्यर 57 आणि मनीष पांडेने 42 सर्वाधिक धावा केल्या. तर मुंबईकडून तुषाराने आणि बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 145 धावांवरच गारद झाला. मुंबई इंडियन्सकडून स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 धावांची खेळी खेळली. कोलकाता नाईट रायडर्सच्या मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2024 11:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).