वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 12 जुलैपासून कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ (IND vs WI) बार्बाडोसला पोहोचला आहे. मालिकेसाठी चांगली तयारी करण्यासाठी संघातील सर्व खेळाडूंनी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. दरम्यान, किंग कोहलीही मंगळवारी सरावासाठी उतरला. त्याने नेटमध्ये काही उत्कृष्ट शॉट्स खेळले. ज्यामध्ये रिव्हर्स स्वीपचाही समावेश आहे. (हे देखील वाचा: Emerging Asia Cup 2023: बीसीसीआयने भारत अ संघाची केली घोषणा, कर्णधार यश धुल, रियान परागसह 'या' खेळाडूंना मिळाले स्थान)
Watch 🎥
Virat Kohli batting in the nets ahead of the Test series against West Indies! #ViratKohli #INDvsWI #TeamIndia pic.twitter.com/GdnRvINBWK
— OneCricket (@OneCricketApp) July 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)