KL Rahul Walking Away from Sanjiv Goenka: अजूनही काही बदलं नाही! एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांच्यापासून पळून जाताना केएल राहुल (Watch Video)

आयपीएल 2025 च्या सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका केएल राहुल हस्तांदोलन करण्यासाठी गेले. परंतु त्याच वेळी केएल राहूल त्यांच्यापासून दूर जाताना दिसला.

PC-X

KL Rahul Walking Away from Sanjiv Goenka: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) च्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल (KL Rahul) लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव  गोयंका यांच्यासोबत हात मिळवताना दिसला. गोयंका यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतू केएल राहुल अंतर ठेवून वेगाने दूर जाताना दिसला. हे दृश्य सामन्यानंतरचे आहे. जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेट्सने पराभव केला. केएल राहुलने त्याच्या माजी संघाविरुद्ध 42 चेंडूत 57 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली आणि संघाला 160 धावांचे लक्ष्य सहज पार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, व्हायरल व्हिडिओमध्ये, संजीव गोयंका आणि केएल राहूल यांच्यात गोष्टी अजूनही बदलेल्या नाहीत असं दिसतयं.

 

केएल राहुल एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांच्यापासून दूर जाताना

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement