Kieron Pollard: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी किरॉन पोलार्ड इंग्लंडमध्ये सामील, सल्लागार म्हणून केले नियुक्त
पुढील वर्षी 4 ते 30 जून दरम्यान कॅरिबियन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने आगामी टी-20 विश्वचषक 2023 साठी किरॉन पोलार्डची नियुक्ती केली आहे.
Kieron Pollard: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डची आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 साठी इंग्लंड संघाने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील वर्षी 4 ते 30 जून दरम्यान कॅरिबियन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने आगामी टी-20 विश्वचषक 2023 साठी किरॉन पोलार्डची नियुक्ती केली आहे. ईसीबीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: शतकांच्या 'या' विक्रमासाठी रोहित आणि विराटमध्ये होणार स्पर्धा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार मोठा विक्रम)
Kieron Pollard to join Men's coaching team for the @T20WorldCup 🏏🏴#EnglandCricket | #T20WorldCup
— England Cricket (@englandcricket) December 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2023 07:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

