Kieron Pollard Announces Retirement from IPL: मुंबई इंडियंस चा अष्टपैलू खेळाडू Kieron Pollard ने जाहीर केली आयपीएल मधून निवृत्ती

13 वर्ष मुंबई इंडियंस सोबत खेळणार्‍या Kieron Pollard ने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

Pollard | PC: Instagram

13 वर्ष मुंबई इंडियंस सोबत खेळणार्‍या Kieron Pollard ने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. आता पोलार्ड बॅटिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबई इंडियंसने 5 वेळेस या स्पर्धेमध्ये वर्चस्व राखलं आहे. यामध्ये पोलार्डचा मोलाचा वाटा होता. Kieron Pollard ने भावनिक पोस्ट लिहून आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement