Hanuman Jayanti 2024: दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू Keshav Maharaj कडून हनुमान जयंती च्या शुभेच्छा!
भारतामध्ये आल्यानंतर रामभक्त असलेल्या केशव महाराजने अयोध्येमध्ये राम मंदिरात जाऊन देखील दर्शन घेतले होते.
South Africa चा खेळाडू आणि आयपीएल मध्ये Rajasthan Royals कडून खेळणार्या Keshav Maharaj ने आज हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या हनुमान जयंतीचं औचित्य साधत त्याने पोस्ट केली आहे. भारतामध्ये आल्यानंतर रामभक्त असलेल्या केशव महाराजने अयोध्येमध्ये राम मंदिरात जाऊन देखील दर्शन घेतले होते.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)