Karauli Shocker: करौलीतील वर्धमान नगर येथील गुरुकृपा लायब्ररीमध्ये हाणामारीची घटना घडली. जिथे तरुण शर्मा नावाचा विद्यार्थी अभ्यास करत असताना त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केला गेला. 16मे रोजीही घटना घडली. सचिन गुर्जर असे आरोपीचे नाव आहे. त्याने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने तरुण आणि दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. कोणत्याही कारणाशिवाय हिंसक हल्ला केल्याचे लायब्ररीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. गंभीर जखमी तरुणला सरकारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुण नियमितपणे अभ्यासासाठी लायब्ररीत येत असे त्याचे वडील रविकांत शर्मा यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.
राजस्थानमध्ये गुंडांच्या टोळीचा विद्यार्थ्यावर हल्ला
FIR No 257/ 16-05-2025 हिंडोंन सिटी में दहशत, खुले आम लाइब्रेरी में घुस कर बच्चों पर जान लेवा हमला, बच्चों में दहशत
पुलिस अधीक्षक करौली ने शीघ्र गिरफ़्तार करने का आश्वासन दिया है@RajCMO @PoliceRajasthan pic.twitter.com/bF6mAKVIjP
— सुनील उदेईया (@suniludaiya) May 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)