Kamindu Mendis Record in Test: कामिंदू मेंडिसने 150 धावा करत रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. गाले येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा खेळाडू कामिंदू मेंडिसने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

कामिंडू मेंडिस(Photo credit: SonyLIV)

कामिंदू मेंडिसने कसोटी सामन्यात 240 चेंडूत 3 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 166 धावा केल्या आहेत. कामिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात किमान 50 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणार तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. दरम्यान त्याच्या या खेळीनंतर श्रीलंकेचा पहिला डाव मजबूत स्थितीत आला आहे.   (हेही वाचा  - SL vs NZ 2nd Test 2024: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात लंकन फलंदाजांची हवा; चांडिमल आणि कामिंडू मेंडिसच्या शतकानंतर धावसंख्या 500 च्या पार)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now