Jofra Archer Injury Update: इंग्लंडला जबरदस्त धक्का, ‘या’ दोन महत्त्वाच्या स्पर्धेतून जोफ्रा आर्चर बाहेर
जोफ्रा आर्चरला त्याच्या उजव्या कोपर्याच्या तणावग्रस्त फ्रॅक्चरची पुनरावृत्ती झाल्याचे स्कॅनमध्ये उघड झाल्यानंतर उर्वरित वर्षांसाठी आता त्याला क्रिकेटच्या मैदानातून बाहेर राहावे लागणार आहे. म्हणजेच वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिकेला मुकणार आहे.
Jofra Archer Injury Update: जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) त्याच्या उजव्या कोपर्याच्या तणावग्रस्त फ्रॅक्चरची पुनरावृत्ती झाल्याचे स्कॅनमध्ये उघड झाल्यानंतर उर्वरित वर्षांसाठी आता त्याला क्रिकेटच्या मैदानातून बाहेर राहावे लागणार आहे. म्हणजेच इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषक (T20 World Cup) आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस (Ashes) मालिकेला मुकणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)