Joe Root ने रचला इतिहास, हेडिंग्ले येथे भारताचा डावाने पराभव करत बनला इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

इंग्लंड कर्णधार जो रूटच्या संघाने हेडिंग्ले येथे भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. या चमकदार विजयासह रूट इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आणि त्याच्या खात्यात कर्णधार म्हणून 27 विजयाची नोंद झाली आहे. इंग्लंड कसोटी कर्णधारपदाच्या बाबतीत रूटने माइकल वॉन, अँड्र्यू स्ट्रॉस आणि अॅलिस्टर कुक यांना मागे टाकले.

Joe Root ने रचला इतिहास, हेडिंग्ले येथे भारताचा डावाने पराभव करत बनला इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार
जो रूट (Photo Credit: Twitter/englandcricket)

इंग्लंड (England) कर्णधार जो रूटच्या (Joe Root) संघाने हेडिंग्ले (Headingley) येथे भारताचा  (India) एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. या चमकदार विजयासह रूट इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार (England Successful Test Captain) बनला आणि त्याच्या खात्यात कर्णधार म्हणून 27 विजयाची नोंद झाली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2021 07:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).