JioCinema ला मिळाले India's Tour of West Indies 2023 चे डिजिटल राईट्स

वेस्ट इंडिज मध्ये दोन टेस्ट मॅच नंतर 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी 20 सामने होणार आहेत.

Jio Cinema (PC - Twitter)

JioCinema ला  India's tour of WestIndies 2023 चे डिजिटल राईट्स  मिळाले आहेत. 12 जुलै पासून त्याचा दौरा सुरू होणार आहे. महिन्याभराच्या या दौर्‍यामध्ये 10 सामने होणार आहेत. 2 टेस्ट मॅचने या दौर्‍याची सुरूवात होणार आहे.  Windsor Park Sports Stadium वर पहिला सामना 12-16 जुलै असणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हे टेस्ट मॅचचे सामने होणार आहेत. नक्की वाचा: Ind vs WI Full Schedule Released: 12 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि T20I मालिका होणार, येथे पहा संपुर्ण वेळापत्रक .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now