Jhulan Goswami घेणार International Cricket मधून निवृत्ती, 'या' ऐतिहासिक मैदानावर खेळणार शेवटचा सामना
इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी झुलनची शुक्रवारी एकदिवसीय संघात निवड करण्यात आली.
भारताची अनुभवी महिला गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर झुलन गोस्वामी पुढील महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे आणि त्यासाठी तिने लंडनमधील लॉर्ड्सचे ऐतिहासिक स्टेडियम निवडले आहे. झुलन गोस्वामी 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणार्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी झुलनची शुक्रवारी एकदिवसीय संघात निवड करण्यात आली.
Tweet
Veteran India woman cricketer Jhulan Goswami to play her farewell match against England at Lord's. The third and final ODI on 24th September will be her last international appearance: BCCI sources
(File photo) pic.twitter.com/DWvUINh8mx
— ANI (@ANI) August 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2022 05:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

