Jasprit Bumrah: दुखापतीमुळे ICC T20 विश्वचषकातून जसप्रीत बुमराह बाहेर, स्पर्धेतून बाहेर गेल्यावरही ट्वीट करत का मानले आभार?

बुमराहला ICC T20 विश्वचषका पासून दूर राहावं लागणार आहे म्हणून त्याने निराशा व्यक्त केली आहे तसेच त्याच्या फॅन्सने त्याला दिलेल्या शुभेच्छा आणि समर्थनाबाबत त्याने आभार मानले आहेत.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

पुन्हा एकदा दुखापतीमुळे गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ICC T20 विश्वचषक नाही खेळणार आहे. आशिया कप (Asia Cup) किंवा इंडिया विरुध्द ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) मालिकेनंतर आता भारतीय संघाला गरज होती ती एका उमद्या गोलंदाजाची. या दोन्ही मालिकेत बुमराहची गोलंदाजी मेजर मिसिंग फॅक्टर ठरली पण पुन्हा एका  दुखापतीमुळे गोलंदाज जसप्रीत बुमराह ICC T20 विश्वचषक खेळणार नाही. बुमराहला ICC T20 विश्वचषका पासून दूर राहावं लागणार आहे म्हणून त्याने निराशा व्यक्त केली आहे तसेच त्याच्या फॅन्सने त्याला दिलेल्या शुभेच्छा आणि समर्थनाबाबत त्याने आभार मानले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now