Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बुमराह फिटनेसबाबत मोठी अपडेट, व्हिडिओ शेअर करुन दिली माहिती

बुमराह लवकरच वापसी करणार असल्याचे संकेत त्याने स्वतः या व्हिडिओतून दिले आहेत.

Jasprit Bumrah Injury Update

टीम इंडियाचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळं बऱ्याच काळापासून टीम इंडियामधून (Team India) बाहेर आहे. त्याच्या फिटनेसवर सगळ्यांच्या नजरा असून टीम इंडियाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. स्वतः बुमराहने फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाला टॅग करताना आपला व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तो बेंगळुरू येथील एनसीएमध्ये (NCA) गोलंदाजी करताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)