IND vs AUS 1st Test Day 3 Live Score Update: जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दिला धक्का, ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट शून्यावर पडली
पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आणि यासह टीम इंडियाने डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला आहे.
India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने यजमानांवर आपली पकड घट्ट केली होती. दरम्यान, पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आणि यासह टीम इंडियाने डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 4/1
1ST Test. WICKET! 0.4: Nathan McSweeney 0(4) lbw Jasprit Bumrah, Australia 0/1 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2024 03:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

