अमेरिकन क्रिकेटपटू Jaskaran Malhotra याची धमाकेदार खेळी, एका ओव्हरमध्ये ठोकले 6 षटकार

तसेच एकदिवसीय सामन्यात नॉट आऊट 173 धावा करणारा तो पहिला अमेरिकन फलंदाज ठरला आहे.

Jaskaran Malhotra Hit Six Sixes in an Over (Photo Credit: Twitter)

जसकरन मल्होत्रा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या एका विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याने डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकले आहेत. तसेच त्याने एकदिवसीय सामन्यात अमेरिकेसाठी पहिले शतक केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif