James Anderson: जेम्स अँडरसनने केला नवा विश्वविक्रम, घरच्या मैदानावर 100 कसोटी सामने खेळणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
आपल्या संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या अँडरसनने इंग्लंडमधील आपल्या 100व्या कसोटीत भाग घेतला होता.
इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघासाठी मैदानात उतरून अतुलनीय कामगिरी केली. आपल्या संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या अँडरसनने इंग्लंडमधील आपल्या 100व्या कसोटीत भाग घेतला होता. अशा प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement