IND vs NZ 1st ODI 2022 Live Score Updates Online: अय्यरने एकदिवसीय कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक झळकावले, भारत 260 धावांच्या जवळ

श्रेयस अय्यरने 56 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 13वे अर्धशतक आहे. न्यूझीलंडमध्ये अय्यरची कामगिरी प्रभावी ठरली आहे.

IND vs NZ 1st ODI 2022 Live Score Updates Online: अय्यरने एकदिवसीय कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक झळकावले, भारत 260 धावांच्या जवळ
Shreyas Iyer (Photo Credit - Twitter)

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघासमोर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. दोन्ही संघांमध्ये आज ऑकलंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला (IND vs NZ 1st ODI) जात आहे. श्रेयस अय्यरने 56 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 13वे अर्धशतक आहे. न्यूझीलंडमध्ये अय्यरची कामगिरी प्रभावी ठरली आहे. या सामन्यातही त्याने आपला उत्कृष्ट विक्रम कायम ठेवला आहे. या सामन्यात त्याने संजू सॅमसनसोबत अर्धशतकी भागीदारी केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2022 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).