इरफान पठाणने बायकोला Epitome of strength म्हणत शेअर केला फोटो

इरफानने आपल्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर करुन तिचे आभार मानले आहे.

(Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) दुसऱ्यांदा वडील झाला आहे. दोन दिवसापुर्वी  एक फोटो शेअर करून त्यांने चाहत्यांना खुशखबर दिली होती. आज इरफानने आपल्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर करुन तिचे आभार मानले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement