Ireland vs South Africa, 1st T20I: आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय
दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण पाच T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या मधील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत.
South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला T20 सामना आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी खेळवला जात आहे. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवळा जात असून या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
पाहा पोस्ट -
Tags
abu dhabi
FanCode App
IRE
IRE vs SA
IRE vs SA 1st T20I 2024 Live Streaming
IRE vs SA 1st T20I 2024 Live Telecast
IRE vs SA 1st T20I 2024 Preview
IRE वि. SA
Ireland
Ireland National Cricket Team
Ireland vs South Africa
Ireland vs South Africa details
Ireland vs South Africa head to head records
Ireland vs South Africa mini battle
Ireland vs South Africa pitch report
Ireland vs South Africa streaming
अबू धाबी
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड
आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
फॅनकोड ॲप
शेख झायेद स्टेडियम
दक्षिण आफ्रिका
1st T20I
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement