IPL: आयपीएल टीम RCB ने माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची केली मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, माईक हेसन क्रिकेट संचालकपदी कायम

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मंगळवारी जाहीर केले की संजय बांगर पुढील 2 वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर हे ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर सायमन कॅटिच यांच्या जागी आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. IPL 2021 मध्ये बांगर हे RCB सोबत फलंदाजी सल्लागार म्हणून होते.

संजय बांगर (Photo Credit: Facebook)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) मंगळवारी जाहीर केले की संजय बांगर (Sanjay Bangar) पुढील 2 वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर हे ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर सायमन कॅटिच यांच्या जागी आरसीबीचे (RCB) मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. IPL 2021 मध्ये बांगर हे RCB सोबत फलंदाजी सल्लागार म्हणून होते. याशिवाय माईक हेसन  (Mike Hesson) क्रिकेटचे संचालक म्हणून काम करत राहतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now