IPL 2023 Purse Remaining For All Teams: शुक्रवारी होणार आयपीएलचा मिनी लिलाव, जाणून घ्या कोणाच्या पर्समध्ये किती आहे रक्कम

या लिलावासाठी 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

IPL Auction (Photo Credit - Twitter)

IPL 2023 Purse Remaining For All Teams: आयपीएलचा मिनी लिलाव शुक्रवारी (IPL 2023 लिलाव) कोची येथे होणार आहे. या मिनी लिलावाद्वारे सर्व संघ काही महत्त्वाच्या खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेण्याचे नियोजन करणार आहेत. या दरम्यान, आयपीएलमधील संपूर्ण 10 संघाची माहिती शेअर करुन त्यांती पुढती रणनीती काय असेल आणि पर्समध्ये किती पैसे शिल्लक आहेत याची माहिती दिली आहे. या लिलावासाठी 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की, यावेळी लिलावात बेन स्टोक्स, मयंक अग्रवाल यांसारख्या खेळाडूंवर फ्रँचायझी पैशांचा पाऊस पाडू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)