IPL Mega Auction 2022: नवदीप सैनी याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने खर्च केले 2.60 कोटी रुपये

IPL Mega Auction 2022: उजव्या हाताचा वेगवान भारतीय गोलंदाज नवदीप सैनी आता राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत दिसणार आहे. माजी आयपीएल चॅम्पियन फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने 2.60 कोटी रुपयात खरेदी केले. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्ससह राजस्थानने सैनीसाठी बोली लावली. लखनौने मध्यभागी माघार घेतली तर मुंबई इंडियन्सने अखेरपर्यंत प्रयत्न केला.

नवदीप सैनी (Photo Credit: PTI)

IPL Mega Auction 2022: उजव्या हाताचा वेगवान भारतीय गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) आता राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) जर्सीत दिसणार आहे. माजी आयपीएल चॅम्पियन फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने 2.60 कोटी रुपयात खरेदी केले. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्ससह राजस्थानने सैनीसाठी बोली लावली. लखनौने मध्यभागी माघार घेतली तर मुंबई इंडियन्सने अखेरपर्यंत प्रयत्न केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement