IPL Mega Auction 2022: आयपीएल लिलावात के गौथम याच मोठं नुकसान, लखनौ सुपर जायंट्सने 90 लाखात केले खरेदी
IPL Mega Auction 2022: भारतीय अष्टपैलू के गौथम याला यावर्षी आयपीएल लिलावात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गेल्या वर्षी 9.2 कोटींवरून यावर्षी त्याचा भाव 90 लाख रुपयांवर घसरला आहे. गेल्यावर्षी चेन्नई सुपर किंग्सचे त्याच्यासाठी कोट्यवधींची बोली लावली होती पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
IPL Mega Auction 2022: भारतीय अष्टपैलू के गौथम (K Gowtham) याला यावर्षी आयपीएल लिलावात (IPL Auction) मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गेल्या वर्षी 9.2 कोटींवरून यावर्षी त्याचा भाव 90 लाख रुपयांवर घसरला आहे. गेल्यावर्षी चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यासाठी कोट्यवधींची बोली लावली होती पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Mega Auction
IPL Auction
IPL Auction 2022
K Gowtham
Krishnappa Gowtham
Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 2022
आयपीएल 2022 मेगा लिलाव
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
कृष्णप्पा गौथम
के. गौथम
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement