IPL Mega Auction 2022: दिल्ली कॅपिटल्सने चेतन साकरीयाचा 4 कोटी 20 लाखात केला संघात समावेश
IPL Mega Auction 2022: भारतीय संघाचा युवा फिरकीपटू चेतन साकरीयाला दिल्ली कॅपिटल्सने 4.20 कोटी रुपयात संघात समाविष्ट केले आहे. साकरीयासाठी 50 लाखाच्या मूळ किमतीतून राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत सुरु झाली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने लिलावाच्या लढतीत उडी घेतली.
IPL Mega Auction 2022: भारतीय संघाचा युवा फिरकीपटू चेतन साकरीयाला (Chetan Sakariya) दिल्ली कॅपिटल्सने 4.20 कोटी रुपयात संघात समाविष्ट केले आहे. साकरीयासाठी 50 लाखाच्या मूळ किमतीतून राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत सुरु झाली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) लिलावाच्या लढतीत उडी घेतली. साकारीयाने गेल्यावर्षी आयपीएल पाठोपाठ श्रीलंका दौऱ्यावर टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement