IPL 2023 Opening Ceremony: आयपीएल च्या ओपनिंग सेरेमनीला होणार ड्रोन लाईट शो; पहा झलक

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल सीझनची सुरूवात होणार आहे.

IPL 2023 Opening Ceremony: आयपीएल च्या ओपनिंग सेरेमनीला होणार ड्रोन लाईट शो; पहा झलक
IPL | Twitter

इंडियन प्रीमियर लीग च्या 16 व्या सीजन ची ओपनिंग सेरेमनी शानदार असणार आहे. यामध्ये अरिजीत सिंह आणि सिंगल तमन्ना भाटिया परफॉर्म करणार आहेत तर  ड्रोन लाइट शो मुख्य आकर्षण असेल. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. 31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून उद्घाटन सोहळा सुरू होईल.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2023 09:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).