2023 च्या आयपीएलची सुरूवात गतविजेत्या Gujarat Titans कडून CSK वर मात  करत झाली आहे. CSK वर मात  करण्याची ही गुजरात टायटन्सची तिसरी वेळ आहे. यंदाच्या हंगामातील आजचा पहिला सामना गुजरात मध्ये रंगला आणि होमग्राऊंडवर गुजरात टायटन्स ने कमाल कामगिरी केली आहे. Rashid Khan, Rahul Tewatia यांच्या चमकदार कामगिरीने गुजरातने ही विजयी सलामी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)