IPL 2022, SRH vs CSK Match 46: ऋतुराज गायकवाडच्या झंझावाती खेळीवर लागला ब्रेक, टी नटराजनने 99 धावांवर दाखवली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, SRH vs CSK Match 46: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड मोसमातील पहिले शतक हुकले आहे. 99 च्या वैयक्तिक स्कोअरवर टी नटराजनने त्याला बाद केले. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. आता डावातील दोन षटक शिल्लक असताना एमएस धोनी क्रीझवर आला आहे. यासोबत ऋतुराज आणि डेव्हन कॉन्वे यांच्यातील 182 धावांची भागीदारी देखील संपुष्टात आली आहे.
IPL 2022, SRH vs CSK Match 46: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) शानदार फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) मोसमातील पहिले शतक हुकले आहे. 99 च्या वैयक्तिक स्कोअरवर टी नटराजनने (T Natarajan) त्याला बाद केले. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. आता डावातील दोन षटक शिल्लक असताना एमएस धोनी क्रीझवर आला आहे. यासोबत ऋतुराज आणि डेव्हन कॉन्वे यांच्यातील 182 धावांची भागीदारी देखील संपुष्टात आली आहे.
Oh no!
Ruturaj Gaikwad departs on 99. Nonetheless a great knock from him 👏👏
Live - https://t.co/8IteJVPMqJ #SRHvCSK #TATAIPL pic.twitter.com/Mf5Si5Y91I
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2022 09:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

