IPL 2022 Schedule Released: आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जारी, चेन्नई सुपर किंग्ज आणि KKR यांच्यातील सामन्याने वाजणार बिगुल; पहा संपूर्ण शेड्युल

या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super League) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. हा सामना 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

आयपीएल 2022 (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Schedule: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची 15 वी आवृत्ती 26 मार्चपासून सुरू होणार असून BCCI ने स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले आहे. या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super League) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. हा सामना 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई आणि कोलकाता संघात गेल्या वर्षी आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)