IPL 2022, RR vs LSG Match 30: लखनऊचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला, Quinton de Kock कडून संघाला मोठ्या अपेक्षा

लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये विजयात मोलाची भूमिका बजावणारा आयुष बडोनी स्वस्तात बाद झाला आहे. युजवेंद्र चहलच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बडोनीने आपली विकेट गमावली. राजस्थानच्या 12 षटकात 74 धावांवर पाच विकेट पडल्या असून आता संघाला तडाखेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉक कडून एकमेव अपेक्षा आहेत.

IPL 2022, RR vs LSG Match 30: लखनऊचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला, Quinton de Kock कडून संघाला मोठ्या अपेक्षा
क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs LSG Match 30: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये विजयात मोलाची भूमिका बजावणारा आयुष बडोनी (Ayush Badoni) स्वस्तात बाद झाला आहे. युजवेंद्र चहलच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बडोनीने आपली विकेट गमावली. राजस्थानच्या 12 षटकात 74 धावांवर पाच विकेट पडल्या असून आता संघाला तडाखेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) कडून एकमेव अपेक्षा आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 10:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).