IPL 2022 RR vs DC: दिल्लीच्या गोलंदाजांची कसून बॉलिंग; राजस्थान रॉयल्सने केल्या 160/6 धावा, Ashwin चे जोरदार अर्धशतक
IPL 2022 RR vs DC: प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 160 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सपुढे विजयासाठी 161 धावांचे टार्गेट दिले आहे. शार्दुल ठाकूरने डावाच्या शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. बोल्ट आणि व्हॅन दर डुसेनला शेवटच्या 6 चेंडूत जास्त धावा करता आल्या.
IPL 2022 RR vs DC: प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 20 षटकांत 6 गडी गमावून 160 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सपुढे (Delhi Capitals) विजयासाठी 161 धावांचे टार्गेट दिले आहे. शार्दुल ठाकूरने डावाच्या शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. बोल्ट आणि व्हॅन दर डुसेनला शेवटच्या 6 चेंडूत जास्त धावा करता आल्या. अश्विनने 38 चेंडूत 50 धावा तर देवदत्त पडिकल 30 चेंडूत 48 धावा करु शकला.
DDP's 💥 + Ash's 🧘♂️ = 160 to defend.#RoyalsFamily | #HallaBol | #RRvDC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2022 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

